आर्यन खान, टायगर श्रॉफ नाही तर हा आहे बॉलिवूडचा सर्वांत श्रीमंत स्टारकिड

24 October 2024

Created By: Swati Vemul

बॉलिवूडमधील या स्टारकिडचे जगभरात असंख्य चाहते

या बॉलिवूड स्टारकिडने आपल्या जोरावर मिळवली प्रसिद्धी

हा स्टारकिड आहे बॉलिवूडमधील सर्वांत हँडसम अभिनेता हृतिक रोशन

हृतिक हा चित्रपट निर्माते आणि अभिनेते राकेश रोशन यांचा मुलगा

हृतिकने 2013 मध्ये HRX कंपनीची केली स्थापना

या कंपनीची आताची किंमत 1000 कोटी रुपये

1000 कोटी रुपये मूल्य असलेल्या कंपनीचा मालक हृतिक हा इंडस्ट्रीतील सर्वांत श्रीमंत स्टारकिड

'नवरी मिळे हिटलरला'मधील एजेची खऱ्या आयुष्यातील पूर्व पत्नी दिसते इतकी सुंदर