Jawan : 'जवान' चित्रपटातील डायलॉग लिहिणारा तरुण कोण?
पठाण चित्रपटानंतर शाहरुख खानच्या जवान चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे
जगभरात जवान चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 129.6 कोटींची ओपनिंग केली आहे
जवानमधील बेटे को हात लगाने से पहले बाप से बात कर हा डायलॉग खूप गाजला आहे
हा डायलॉग लिहिणारा सुमित अरोरा असून त्याच्या या डायलॉगने चाहत्यांचं मन जिकलंय
सुमित अरोरा हा मुळ मेरठचा असून प्रसिद्ध लेखक आहे
हा सुमित अरोराचा पहिलाच हायप्रोफाइल प्रोजेक्ट होता
मोनालिसाचा बाथटबमध्ये बिकिनी लूक, म्हणाली Sunday...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा