तेजा सज्जाच्या 'हनुमान' या चित्रपटाची जोरदार चर्चा
23 January 2024
Created By: Swati Vemul
20 कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने कमावले 150 कोटी रुपये
प्रदर्शनाच्या 11 दिवसांत चित्रपटाची तुफान कमाई
चित्रपटातील VFX चं प्रेक्षकांकडून विशेष कौतुक
'हनुमान'चे VFX उदयकृष्ण पंडामनेती यांनी बनवले
उदयकृष्ण यांनी प्रभासच्या 'बाहुबली'साठीही केलं होतं काम
उदयकृष्ण हे 'बीस्टबेल्स' या VFX कंपनीचे संस्थापक आणि सीईओ
'हनुमान'मधील VFX ची प्रभासच्या 'आदिपुरुष'शी होतेय तुलना
500 कोटी बजेटच्या 'आदिपुरुष'लाही 'हनुमान'ने मागे टाकल्याची चर्चा
ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष'मधील VFX वर झाली होती खूप टीका
बॉलिवूड सेलिब्रिटी पारंपरिक वेशभूषेत अयोध्येला रवाना
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा