आमिरच्या जावयाने सांगितलं लग्नाला धावत येण्याचं खरं कारण..

 08 January 2024

Created By : Manasi Mande

आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरेचं रजिस्टर मॅरेज ३ जानेवारीला झालं.

या लग्नात वर नुपूर शिखरेच्या वरातीने सर्वांचं लक्ष वेधलं.

घोडा, कार, किंवा वरात न घेता नुपूर लग्नासाठी चक्क धावत आला.

काळा बनियान आणि शॉर्ट्समध्ये लग्नासाठी आलेल्या नुपूरला पाहून सगळेच आश्चर्यचकित

एका व्हिडीओमध्ये नुपूरने विवाहस्थळापर्यंत धावण्यामागचं खरं कारण सांगितलं

मी आयराला भेटण्यासाठी माझ्या घरून धावत जायचो.

त्या रोडशी माझं खासं नातं, म्हणूनच लग्नाच्या दिवशीही धावत गेलो, हे भावनिक कारण आहे

नुपूरचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडला.