आपला धर्म सोडून मुस्लिम झालेल्या अभिनेत्याने ओळख का लपवली?
4 April 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
अनेकदा स्टार अचानक आपला धर्म सोडून इस्लाम स्वीकारताना दिसतात.
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता विवियन डिसेनाने देखील त्याचा धर्म बदलून इस्लाम स्वीकारला
पण त्याने ही गोष्ट बरीच वर्ष सर्वांपासून लपवून ठेवली. जेव्हा विवियनने ही गोष्ट उघड केली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.
सुरुवातीला, विवियन डिसेनाच्या धर्मांतरावर कोणीही विश्वास ठेवला नाही
विवियनने रोजेही ठेवले होते.
2019 मध्ये, विवियनने आपला धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला. त्याने हे त्याची दुसरी पत्नी नूरन हिच्यासाठी केलं.
2022 मध्ये विवियनने नूरन अलीशी लग्न केले. त्यांचे लग्नही अगदी गुपचूप पार पडले होते.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी खा या बिया; साखरेची पातळी राहील नियंत्रणात
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा