घर भरेल एवढी संपत्ती, तरीही ही अभिनेत्री मुलाला जन्म देणार नाही!

14  september 2024

Created By: Atul Kamble

सेलेना गोमेज पर्सनल लाइफमुळे चर्चेत असते

सेलेना अमेरिकन गायिका, अभिनेत्री, निर्माती, उद्योजिका आहे

सेलेनाने तिच्या पर्सनल लाइफची एक मोठी गोष्ट सांगितलीय

मी माझ्या बाळाला कधीच जन्म देणार नसल्याचं तिने म्हटलंय

मला अनेक आजार आहेत, त्याचा बाळाला धोका होऊ शकतो

म्हणूनच मी मुलाला जन्माला घालणार नाही, असं ती म्हणतेय

तिला ल्यूपस हा आजार आहे, तिची किडनी ट्रान्सप्लांट झाली होती

 तिला बायपोलर डिसऑर्डर हा मेंटल आजारही आहे

त्यामुळेच तिला सरोगेसीची मदत घ्यावी लागणार आहे