'बिग बॉस ओटीटी 3' अंतिम टप्प्यात; लवकरच होणार ग्रँड फिनाले
1 August 202
4
Created By: Swati Vemul
ग्रँड फिनालेच्या दोन दिवस आधीच युट्यूबर अरमान मलिक, लवकेश कटारिया बिग बॉसच्या घराबाहेर
घरातून बाहेर पडल्यानंतर अरमानने माध्यमांशी साधला संवाद
दुसरी पत्नी कृतिका मलिकने शो जिंकावा, अशी अरमानची इच्छा नाही
याउलट अरमानने दुसऱ्याच स्पर्धकाचं विजेतेपदासाठी घेतलं नाव
रणवीर शौरीने हा शो जिंकावा, तोच खरा विजेता- अरमान मलिक
परदेशातील कॉलेजमध्ये मुलाला शिक्षण घेता यावं यासाठी रणवीरला 25 लाख रुपयांची गरज आहे- अरमान मलिक
अरमानने ट्रोलिंगबाबतही व्यक्त केली नाराजी
'नवरी मिळे हिटलरला'मधील लीलाचा सुपर ग्लॅमरस अंदाज, एजेही होईल थक्क!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा