कोल्हापूरच्या राजघराण्याशी झहीर खानच्या मराठमोळ्या पत्नीचं खास कनेक्शन

6 January 2024

Created By: Swati Vemul

अभिनेत्री सागरिका घाटगेनं 'चक दे इंडिया'मधून केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण

पहिल्याच चित्रपटातून सागरिकाने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष

'चक दे इंडिया'नंतर सागरिकाने काही हिंदी आणि 'प्रेमाची गोष्ट' या मराठी चित्रपटात केलं काम

2017 मध्ये सागरिकाने क्रिकेटर झहीर खानशी केलं लग्न

अभिनेता अंगद बेदीच्या एका पार्टीत झाली होती झहीर-सागरिकाची पहिली भेट

सागरिकाला पाहताच क्षणी झहीर पडला तिच्या प्रेमात

लग्नासाठी पालकांची परवानगी घेताना झहीरने दाखवला तिचा 'चक दे इंडिया' चित्रपट

लग्नानंतर सागरिकाचा बॉलिवूडला रामराम

सागरिकाचं कोल्हापूरच्या राजघराण्याशी खास कनेक्शन

8 जानेवारी 1986 रोजी कोल्हापूरच्या राजघराण्यात झाला सागरिकाचा जन्म

सागरिकाची आजी सीता राजे घाटगे या इंदूरच्या तुकोजीराव होळकर यांच्या तिसऱ्या कन्या

कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या माध्यमातून भारताच्या एका माजी राजघराण्याशी सागरिकाच्या आजीचा संबंध

आयराच्या लग्नात मिथिलाने नेसली प्रिया बापटच्या ब्रँडची साडी; जाणून घ्या किंमत