देवींच्या अवतारात लोकप्रिय मालिकांमधील नायिकांचं धमाकेदार सादरीकरण

22 October 2024

Created By: Swati Vemul

'झी मराठी अवॉर्ड्स 2024' सोहळ्यात अनेक सरप्राइजेस, धमाकेदार सादरीकरण

लोकप्रिय मालिकांमधील नायिकांचा जबरदस्त परफॉर्मन्स पहायला मिळणार

पारू, शिवा, अप्पी, अक्षरा, वसुंधरा, सावली, नेत्रा, तुळजा आणि लीला येणार एकत्र

पहिल्यांदाच या सर्व अभिनेत्री एकाच मंचावर करणार सादरीकरण

झी मराठीच्या नायिकांचं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार नवशक्तींचं सादरीकरण

येत्या 26 आणि 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 7 वाजता पहायला मिळणार पुरस्कार सोहळा

झी मराठीचा 25 वर्षांचा अद्भुत प्रवास होणार साजरा 

हा सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच

"आज तो आमच्यात नाही पण.."; वल्लरीकडून त्या खास व्यक्तीच्या आठवणींना उजाळा