'झी मराठी'वरील ही प्रसिद्ध मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
15 December 2023
Created By: Swati Vemul
झी मराठी वाहिनीवरील 'नवा गडी नवं राज्य' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
23 डिसेंबर रोजी प्रसारित होणार शेवटचा एपिसोड
मालिकेत कश्यप पारुळेकर, अनिता दाते, पल्लवी पाटील मुख्य भूमिकेत
मालिकेचा टीआरपी घसरल्याने बंद करण्याचा निर्मात्यांचा निर्णय
8 ऑगस्ट 2022 पासून या मालिकेला झाली होती सुरुवात
दोन महिन्यांत मालिकेची वेळ दोनदा बदलली
वेळ बदलल्याने मालिकेच्या टीआरपीवर झाला परिणाम
तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती.. स्पृहा जोशीच्या फोटोशूटवर नेटकरी नाराज
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा