सध्या महाराष्ट्रात गौतमीच्या डान्सच्या व्हिडीओंनी धुमाकूळ घातला आहे

सोशल मीडियावर गौतमी पाटीलचे डान्सचे व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत

या व्हिडीओमध्ये गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी लाखो चाहते आले होते

या वेळी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती

गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमांना सध्या खूप गर्दी होत आहे

गौतमीच्या चाहत्यांनी केलेली गर्दी पाहून तुमचे देखील डोळे फिरतील

पहा व्हिडीओ