अनंत अंबानी - राधिका मर्चंटची पार पडली हळद

10 July 2024

Created By: Swati Vemul

हळदीच्या कार्यक्रमात राधिका मर्चंटचा अनोखा पोशाख

खऱ्याखुऱ्या मोगऱ्याचा दुपट्टा अन् दागिने

मोगऱ्याच्या जाळीदार दुपट्ट्याने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

प्रत्येक कार्यक्रमातील राधिकाच्या पोशाखाची झाली चर्चा

हळदीला अनंत - राधिकाने परिधान केले पिवळ्या रंगसंगतीचे कपडे

येत्या 12 जुलै रोजी अनंत - राधिका अडकणार लग्नबंधनात

अनंत - राधिकाच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात

अंबानींच्या कार्यक्रमांमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी

क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो.. सायली संजीवच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव