दिल्लीच नाही तर या राज्यात फटक्यांवर बंदी, राज्यात काय स्थिती? 

30 October 2024

Created By:  Kalyan Deshmukh

Diwali मध्ये फटाके फोडण्यात येतात. दिवाळीत फटक्यांची धूम असते

प्रदूषणामुळे अनेक राज्यात फटके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे

दिल्लीत हवेची गुणवत्ता घसरलेली आहे. येथे फटाके फोडण्यास बंदी

बिहारच्या राजधानीसह इतर शहरात फटाके फोडण्यास प्रतिबंध

महाराष्ट्रात ग्रीन फटाक्यांना परवानगी इतर फटक्यांना मनाई 

केरळ, कर्नाटक राज्यात सुद्धा काही काळापुरतेच फटाके फोडण्यास अनुमती 

तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब आणि हरियाणातही नियम