8 January 2024
Created By : Mahesh Pawar
मकर संक्रांती सणाच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करा.
या दिवशी गरजू, गरिबांना दान केल्याने तुमचे भाग्य वाढते.
कोणत्या राशीच्या व्यक्तीने काय दान करावे याला महत्व आहे.
मेष, वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी मसूर, लाल वस्त्र, तांबे, लाल फुले यांचे दान करावे.
वृषभ, तूळ राशीच्या व्यक्तींनी पांढरे वस्त्र, चांदी दान करावे.
कर्क राशीच्या व्यक्तींनी तांदूळ, दूध, पांढरे वस्त्र दान करावे.
सिंह राशीच्या व्यक्तींनी लाल वस्त्र, गहू, गूळ, लाल फुले, लाल चंदन दान करावे.
धनु, मीन राशीच्या व्यक्तींनी पितळ, हळद, सोने, पिवळे वस्त्र दान करावे.
मकर, कुंभ राशीच्या व्यक्तींनी काळे तीळ, घोंगडी, उबदार कपडे दान करावे.
मिथुन, कन्या राशीच्या व्यक्तींनी हिरवे हरभरे, हिरवे वस्त्र, कांस्य, हिरव्या भाज्यांचे दान करावे.