दिवाळीत या टिप्स फॉलो करा आणि प्रदूषणापासून स्वतःला वाचवा
07 November 2023
Created By: Mahesh Pawar
हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते.
या दिवशी लोक आपली घरे दिव्यांनी सजवतात आणि विविध पदार्थ तयार करतात.
दिवाळीत अनेकांना फटाके फोडायला आवडतात. पण, फटाक्यांमुळे प्रदूषण वाढते.
फटाक्यांमधून विषारी धूर निघतो ज्यामुळे हवेत खूप प्रदूषण होते.
फटाक्यांचा आवाज १०० डेसिबलपेक्षा जास्त असल्यास तो कानासाठी हानिकारक असतो.
त्यामुळे कमी आवाजाचे फटाके खरेदी केले पाहिजे.
हरित फटाके यातून कमी धूर निघतो आणि आवाजही कमी होतो.
रात्रभर फटाके फोडण्याऐवजी संध्याकाळपासून रात्री ९ वाजेपर्यंतच फटाके फोडा.
बॉलिवुड अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केला नवीन लुक
माझ्या नवऱ्याची बायकोमधील अभिनेत्रीचा सुंदर लुक, पाहा फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा