गणेशोत्सवात 4 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊड स्पीकरची परवानगी मिळणार ?
22 August 2024
Created By: Atul Kamble
सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली
गणेश मंडळ मंडप परवान्याच्या अटी-शर्ती मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणल्या
परवाना रद्द झाल्यास पुढे 5 वर्षे परवाना मिळत नसल्याची जाचक अट रद्द करण्याची मागणी
महानगरपालिकेच्या मैदानात गणेश मंडळ मंडपांना 50% चार्ज लावण्याची मागणी
मुंबई 16 ब्रिज नादुरुस्त असून अनेक रस्त्यांवर खड्डे असल्याने रस्ते दुरुस्तीची मागणी
गणेश मंडळावर झालेल्या केसेस मागे घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी आयुक्तांना दिल्या
गणेश उत्सव काळात चार दिवस रात्री 12 वाजेपर्यंत स्पीकरची परवानगी देण्याची मागणी
लालबागसारख्या मोठ्या गणपतीच्या ठिकाणी अग्निशमन व्यवस्था मोफत देण्यात येणार
मंडळाच्या कार्यालयांना कमर्शियल टॅक्स न लावता निवासी टॅक्स लावण्यात येणार
गणपतीच्या काळात 24 तास रेल्वे-बस सुविधा सुरू राहणार, मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश
TOP-10 अब्जाधीश : Elon Musk यांना Bernard Arnault यांनी टाकले मागे