64 वर्षाच्या लेस्ली मैक्सवेलची फिटनेस पाहून तुम्ही म्हणाल...

काही तरुण जीममध्ये जाऊन व्यायाम करायला पसंती देतात

एक तरुणी अशी आहे जिने 64 वर्षे वय असून देखील अजून जीम करत आहे

आम्ही लेस्ली मैक्सवेलची माहिती देत आहोत. तिला फिटनेस फ्रिक दीदी या नावाने ओळखले जाते 

लेस्ली मैक्सवेलची फिटनेस अशी आहे की ती 20 वर्षांच्या  मुली सारखी दिसत आहे 

लेस्ली मैक्सवेल नेहमी तिचे फिटनेसचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते

पहा व्हिडिओ