Navratri 1

15 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरूवात होणार आहे.

Navratri 3

या काळात देवीची भक्तीभावाने पूजा केली जाते

Navratri 2

नवरात्रीचे दिवस अत्यंत पवित्र मानले जातात

Navratri 4

या दिवसात काही नियम पाळणे आवश्यक आहे

नवरात्रीच्या दिवसांत कांदा, लसून आणि तामसीक पदार्थ खाऊ नये

नवरात्रीत अनेकजण डाळ शिजवत नाही

नवरात्रीच्या काळात घरात स्वच्छता ठेवावी