महबूबा मुफ्ती यांच्या मुलीचा राजकारणात प्रवेश, मिळाली ही मोठी जबाबदारी

महबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्तीने केली राजकारणात एन्ट्री

इल्तिजाचा राजकारणात प्रवेश

जम्मू-कश्मीरची माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी स्वत:च्या मुलीला मीडिया सलाहकार बनवलं आहे  

इल्तिजा मुफ्ती बनली मीडिया सलाहकार 

इल्तिजा याआधी महबूबा मुफ्ती यांचं सोशल मीडियावर संभाळत होती

पहिले बघत होती सोशल मीडिया

2019 पासून महबूबा मुफ्ती यांची मुलगी राजकारणात आणि सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय झाली आहे

कधी पासून आहे इल्तिजा चर्चेत 

इल्तिजाने याआधीच सांगितलं आहे की राजकारणात प्रवेश करणार नाही.

राजकारणात प्रवेश करणार नाही

इल्तिजा तिच्या वक्तव्यामुळे सतत सोशल मीडियावर चर्चेत असते

राजकारणात इल्तिजा असेत कायम चर्चेत 

मोनालिसा ने शेअर केले बालकनीमधील बोल्ड फोटो, प्रत्येक लुकवर चाहते फिदा