सोशल मिडियावर गौतमीचीच क्रेझ

गौतमी पाटील तिच्या हटके आदाकारीमुळे ओळखली जाते

26 वर्षीय गौतमी ही डान्सर असून तिला लावणी डान्सर म्हणून ओळखलं जातं

गौतमीच्या डान्सने अख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे

ती तिच्या घायाळ करणाऱ्या आदाकारीमुळे चर्चेत आली आहे

डान्स आणि एक्स्प्रेशन्सने गौतमीने तरुणाईला वेड लावलं आहे

गौतमी पाटीलचे डान्स व्हिडीओ Youtube, instagram, facebook वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात

सोशल मीडिया स्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हैदोस पहायला मिळतो

मात्र, काही व्हिडिओमधील डान्स स्टेप्समुळं गौतमी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे