सध्या राजकीय चर्चांपेक्षा तरुणांमध्ये गौतमी पाटीलच्या डान्सची चर्चा आहे

गौतमीचे लावणीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत

तिचे काही व्हिडीओ हे वाद निर्माण करणारे देखील ठरले आहेत

गौतमीच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात चाहत्यांची गर्दी असते

काही व्हायरल व्हिडीओमुळे गौतमीला ट्रोल देखील करण्यात आलं

या फोटोमध्ये गौतमी खुप सुंदर दिसत आहे

गौतमी पाटील ही 26 वर्षाची आहे