जानकीचं मंगळसूत्र अन् ऋषिकेशच्या हातातील मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट चर्चेत
26 July 2024
Created By: Swati Vemul
'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत ऋषिकेश-जानकीच्या लग्नाची धामधूम सुरू
मेहंदी, हळद आणि संगीत थाटात पार पडल्यानंतर आता उत्सुकता आहे ती विवाहसोहळ्याची
जानकी-ऋषिकेशने लग्नात सोनेरी रंगाच्या पेहरावाला दिली पसंती
सोनेरी रंगाची साडी आणि मोत्याचे दागिने परिधान करत जानकी वधूच्या रुपात नटली
ऋषिकेशचाही सोनेरी रंगाचा पेहराव लक्ष वेधून घेत आहे
जानकीसाठी खास मोत्याचं मंगळसूत्रही डिझाईन करण्यात आलं आहे
ऋषिकेशने जानकीच्या नावाचं अगदी मंगळसूत्रासारखं दिसणारं ब्रेसलेट घातलंय
'ठरलं तर मग' मालिकेत अखेर तो क्षण आलाच; मालिकेत मोठा ट्विस्ट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा