कॉलेज फेयरवेलमध्ये मुलीचा या गाण्यावर डान्स, मॅडम देखील झाल्या हैराण

सध्या सोशल मीडियावर एक मुलीचा डान्सचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे

काळ्या रंगाच्या साडीमध्ये या मुलीना हा डान्स केला आहे

कॉलेजच्या फेयरवेलच्या कार्यक्रमात एका मुलीने हा डान्स केला आहे

या मुलीच्या डान्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

शाहरुख खान आणि करीना कपूरच्या छम्मक छल्लो या गाण्यावर या मुलीने हा डान्स केला आहे

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

पहा व्हिडीओ