साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रणिता सुभाष सध्या आई झाल्याचा आनंद अनुभवत आहे
तीने आपल्या बाळाबरोबरचे ही काही फोटो टाकले आहेत
प्रणिता सुभाष सोशल मिडीयावर सक्रीय असते
प्रणिता सुभाषचे क्यूट बाळ
मध्यंतरी तिने तिच्या गरोदरपणाची घोषणा करणारे आणि डिलिव्हरीनंतरचे फोटो शेअर केले होते
प्रणिता सुभाषने आपल्या बाळाचे पाय दिसणारा फोटो टाकला आहे
हंगामा 2 स्टार प्रणिता सुभाषने आई झाल्यानंतर पहिल्यांदाच फोटो टाकले आहेत
यात ती गोल्डन रंगाच्या वनपीसमध्ये दिसत आहे
या वनपीसमध्ये प्रणिता सुभाषचा ग्लैमरस लुक दिसत आहे
Landing Page Video TV9 Marathi
Landing Page Video TV9 Marathi