सोन्याच्या भावात 110 रुपयांची घसरण झाली. प्रति 10 ग्रॅम किंमती 59,240 रुपयांवर पोहचल्या.

या महिन्यात दोनदा सोन्यात घसरण झाली. तर तीनदा वाढ झाली.

सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याने ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी मिळाली आहे.

तज्ज्ञांच्या मते, दिवाळीपर्यंत सोने मोठी उसळी घेऊ शकते.

दिवाळीपर्यंत सोने 62,500 ते 63,000 रुपयांच्या घरात जाऊ शकते

सोने 65,000 रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता पण वर्तविण्यात येत आहे. 

जागतिक बाजारात सोन्यात घसरण झाली. किंमती 1915 डॉलर प्रति औसपर्यंत घसरल्या.

सध्या सोने दबावाखाली आहे. मे आणि जून महिन्यात मोठी घसरण दिसून आली.