amla (2)
Tv9-Marathi

आवळा अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. तुम्ही लोणचे घालून किंवा ज्यूसच्या स्वरूपातही सेवन करू शकता.

amla (3)

आवळा केवळ रक्त शुद्ध करत नाही तर मधुमेह, कावीळ, ॲसिडिटी आणि ॲनिमियाच्या समस्येवरही खूप फायदेशीर आहे.

amla (4)

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, टॅनिन, एमिनो ॲसिड आणि आवश्यक फॅटी ॲसिड असतात जे केसांना पोषण देतात.

amla pic (1)

आवळ्याचा रस दररोज सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते, त्वचेवर चमक आणि केसांना चमक असे अनेक फायदे मिळतात.

सकाळी रिकाम्या पोटी इम्यूनिटी वाढवते, वजन कमी करते आणि शरीराला अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून दूर ठेवते.

तुम्हाला आवळ्याचा ज्यूस कोणत्याही ज्यूसच्या दुकानात सहज मिळेल.

अनेक औषधे बनवण्यासाठीही याचा उपयोग होतो.