वीजबिलापासून होईल सुटका, सोलर पॅनलवर मिळत आहे इतके अनुदान

तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवून मिळवा वीजबिलापासून सुटका

वीज कमी करण्यासाठी सरकारने केली सोलर पॅनल योजना

घरावर सोलर पॅनल लावण्यासाठी सरकार देत आहे अनुदान

सोलर पॅनल लावण्यासाठी तब्बल 1.20 लाख रुपये खर्च 

त्यासाठी तुम्हाला 72 हजार खर्च करावा लागले

सरकारकडून तुम्हाला 48 हजार रुपये सब्सिडी दिली जाईल

या सोलरचे आयुष्य 25 वर्ष असून तुम्ही वीजबिल कमी करु शकता