जेवणानंतर ही एक गोष्ट हा, होतील अनेक आरोग्यदायी फायदे

110 January 2024

Created By : Harish Malusare

उच्च रक्तदाब नियंत्रित  आणि हृदय निरोगी  करते

कर्करोगाचा धोका  कमी करण्यास  उपयुक्त 

स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींमध्ये होणारी वाढ रोखण्यासाठी फायदेशीर 

पोटातील बद्धकोष्ठता,  गॅस, इत्यादी समस्यांवर  उपयुक्त

रक्तातील सीरम कोलेस्टेरॉल,लो-डेन्सिटी लिपोप्रोटीनकोलेस्टेरॉलही होते कमी 

जेवणानंतर खा बडीशेप,  व्हाल या आजारानापासून  मुक्त