Health Tips : हरभरा खाण्याचे जबरदस्त फायदे, वाचून व्हाल चकित!
12 February 2024
Created By: Soneshwar Patil
ओल्या हरभऱ्याच्या पानांमध्ये लोहाचं पुरेपूर प्रमाण असतं
लोहाची कमतरता असणाऱ्या व्यक्तींनी हरभरा खावा
तसेच हरभरा खाल्ल्याने अपचन अशा समस्या दूर होतात
शरीरातून दुर्गंधी येत असल्यास अंघोळ करताना डाळीच्या पिठाचा लेप लावावा
चेहऱ्यावर मुरुम असल्यास त्यांनी हरभरा खावा
दररोज व्यायाम करणाऱ्यांनी हरभरा सेवन करावा