विटामिन्स बी-12 वाढविण्याचा सोपा उपाय, असे खावे कलोंजी

8 september 2024

Created By: Atul Kamble

कलोंजीला मराठीत काळे जिरे ( काळ्या बिया ) कांद्याच्या बिया म्हणतात

गाली लोक स्वयंपाकात कलोंजी वापरतात, या बिया गुणकारी आहेत

कलोंजीत आर्यन, सोडियम,कॅल्शियम,पॉटेशियम, क्रुड फायबर,ए,बी,बी-12 सी विटामिन्स असतात

ज्यांच्यात बी-12 विटामिन्सची कमतरता असते,त्यांनी कलोंजी खावी

कलोंजी मधासोबत खाल्याने मानसिक तनाव कमी होतो.मेमेरी वाढते

शुगर लेव्हल कमी करण्यासाठी उपाशी पोटी याचा चहा प्यावा

कोलेस्ट्रोल लेव्हल नियंत्रित करण्यासाठी कलोंजी फायदेमंद असते

 हाय बीपी असलेल्या लोकांनी कलोंजीचे तेल कोमट पाण्यातून प्यावे