पूजा सावंतने सांगितलं सौंदर्याचे रहस्य, म्हणाली दिवसातून...
29 January 2024
Created By: Soneshwar Patil
सौंदर्य क्वीन मराठी अभिनेत्री पूजा सावंत
पूजा सावंत तिच्या फिटनेस आणि सौंदर्याने चर्चेत
अभिनेत्रीने एका बाईटमध्ये सांगितल तिच्या सौंदर्याचं रहस्य
पाहा व्हिडीओ
म्हणाली रोज तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्या
त्यासोबतच फळे, पालेभाज्या असा आहार घेत चला
जास्त पाणी पिल्याने आणि फळे खाल्ल्याने चेहरा सुंदर दिसतो
सई ताम्हणकर ने ओलांडल्या बोल्डनेसच्या मर्यादा, फोटो व्हायरल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा