केवळ संत्रेच नव्हे 'या' फळांमध्येही असते विटामीन सी
लिंबू आणि संत्र्यामध्ये भरपूर विटामीन सी असते हे सर्वांनाच माहित आहे.
पपईमध्ये विटानीन ए, ई सह विटामीन सी ही भरपूर प्रमाणात असते.
पेरुमध्ये विटामीन, पोटॅशिअम आणि फायबर असते.
स्ट्रॉबेरीमध्ये असणारे फोलेट हृदय निरोगी ठेवते.
किवीमध्येही विटामीन सी भरपूर प्रमाणात असते. याचे सेवन केल्यास ब्लड प्रेशर नियंत्रित राहते.
अननसमध्ये विटामीन सी सह अँटीऑक्सिडंट असतात.
विटामीन सी युक्त आणखी एक फळ म्हणजे आंबा.
रोज भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे माहित आहेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा