सावधान! उन्हाळ्यात थंड पाणी पिताय? मग हे वाचाच
10 April 202
5
Created By: Swati Vemul
उन्हाळ्यात थंड पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावते किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते
उन्हाळ्यात आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, कॉकटेल हे आतड्यांसाठी हानिकारक जिवाणूंना प्रोत्साहन देतात
उष्ण हवामानात जिवाणू वेगाने वाढतात
सॅलड, सीफूड आणि शिळ्या अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो
गरम हर्बल टी (आलं, पुदीना, बडीशेप) प्यायल्याने पचनक्रिया सुधारते
दिवसाची सुरुवात कोमट लिंबू पाण्याने केल्यास यकृताचं कार्य सुधारतं
उन्हाळ्यात पुरेसं पाणी न प्यायल्यास बद्धकोष्ठता होण्याचीदेखील शक्यता असते
मलबार हिलमधील एलिव्हेटेड नेचर ट्रेलची बुकिंग कशी कराल? तिकिट किती?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा