तुम्ही देखील ओवरथिंकिंग करताय? मग हे तोटे वाचाच...!

ओवरथिंकिंगमुळे तरुण उद्योजक होण्यासाठी घाबरतात

इतरांचे मत विचारात घेऊन त्यावर पुन्हा विचार करत बसतात

ओवरथिंकिंग केल्यामुळे अंतिम निर्णयापर्यत कधी पोहचू शकत नाही

जास्त विचार केल्याने स्वत: वरचा आत्मविश्वास कमी होत जातो

डिप्रेशन आणि शारीरिक थकवा अधिक वाढतो

ओवरथिंकिंगमुळे सोप्या गोष्टी अवघड होत जातात

चंद्राचा पोपटी साडीमध्ये हॉट लूक, चाहते म्हणाले अदा...