असा घालवा डोळ्यांचा थकवा,
लगेच होईल फायदा
4 January 2025
Created By: Kalyan Deshmukh
मोबाईल लॅपटॉप वापरामुळे
डोळे लवकर थकतात
सतत स्क्रीन समोर असल्याने डोळ्यांवर ताण येतो
पुरेशी झोप, ताण तणावामुळे डोळे थकतात
20 सेकंद चेहरा थंड पाण्यात बुडवा, डोळ्यांना आराम पडेल
डोळ्यांना क्लॉकवाईज फिरवा, रिलॅक्स वाटेल
हात रगडा आणि हळुवार डोळ्यांवर ठेवा, थकवा दूर होईल
काम करताना 1 तासानंतर ब्रेक घ्याच. फ्रेश व्हा
जगातील पहिलं लग्न कोणी केलं आणि का?