नाशपतीला लोहाचा चांगला स्रोत मानला जातो.

Created By: Shailesh Musale

नाशपतीच्या कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. यामुळेच त्याचा आहारात समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

जे लोक पचनाच्या समस्यांनी त्रस्त आहेत त्यांनी या फळाचे सेवन केल्यास फायदा होऊ शकतो.

हाडे मजबूत करण्यासाठी शरीरात कॅल्शियम असणे अत्यंत आवश्यक आहे.

जर तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा वाटत असेल तर नाशपती खा.

त्यात असे अनेक पोषक घटक आढळतात जे ऊर्जा वाढवण्यास मदत करतात. ते त्वचेसाठी देखील फायदेशीर आहेत.

ॲनिमिया ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीरात रक्ताची कमतरता असते.