मधुमेहींसाठी 'या' कंदमुळाचं सेवन अत्यंत फायदेशीर

9 December 2024

Created By: Swati Vemul

बीट हे कंदमुळ आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं

बीटमध्ये मोठ्या प्रमामात पोषक घटकांचा समावेश

आहारात त्याचा समावेश केल्यास आपल्याला 'क' जीवनसत्त्व मिळतं

त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते, तसंच रक्तप्रवाहही सुरळीत होतो

बीटमध्ये खनिजं, लोह हे पोषक तत्त्वही असतं, त्यामुळे शरीरा ऊर्जा निर्माण होते

तज्ज्ञांच्या मते, मधुमेह असलेल्यांसाठी बीट हे सर्वोत्तम

मज्जातंतू, हृदय आणि रक्तवाहिन्या, तसंच डोळ्यांशी संबंधित आजार असतील तर बीट सेवन करणं फायदेशीर

बीटमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असल्याने दात, हाडं आणि हिरड्यांच्या मजबुतीसाठी ते महत्त्वाचं

अभिनेत्री चैत्राली गुप्तेच्या लेकीचं मालिकेत पदार्पण; मायलेकीची जोडी ऑनस्क्रीन एकत्र