25 October 2024
डाळींमध्ये सर्व प्रकारचे पोषणतत्व आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात.
मूंग दाळीत गुड फॅट, प्रोटीन्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी, कॉपर, पोटॅशियम आहे.
कोंब आलीली मूंग दाळ खाणे फायदेशीर आहे. त्यामुळे मशल्स तयार होतात.
मूंग दाळीमुळे प्रतिकारक्षमता वाढते. त्यात व्हिटॅमिन सी आणि एंटीऑक्साईड असतात.
ज्या लोकांना आपली पचनक्रिया सुधारयाची आहे, त्यांच्यासाठी मूंग दाळ फायदेशीर आहे.
मूंग दाळ किंवा कोंब आलेले धान्य डोळ्यांसाठी चांगले असते. त्यात व्हिटॅमिन ए असते.
या प्रकारची मूंग दाळ खालल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाणही चांगले राहते.