जेवल्यानंतर या पद्धतीने अन्न पचवा, लठ्ठपणापासून दूर राहा
14 November 2024
Created By: Atul Kamble
चुकीच्या आहाराच्या सवयीने लोकांचे अपचन होऊन ते लठ्ठ होत आहेत
आज आपण जेवण कसे पचवावे याच्या टीप्स पाहणार आहोत
जेवल्यानंतर 10 मिनिटे चालावे त्यामुळे अन्न पचायला मदत होते
जेवणात मध्ये -मध्ये पाणी पिऊ नये. जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे
जेवल्यानंतर लागलीच बेडवर झोपू नये त्यामुळे जेवण पचत नाही
एकदम जास्त खाण्यापेक्षा चार वेळा थोडे - थोडे जेवण करावे
अन्न नीट चावून खावे त्यामुळे अन्न चांगले पचन होते
ताण-तणाव पचन संस्थेवर परिणाम करतो, त्यामुळे ध्यानधारणा करावी
कोणत्याही डिग्री विना या 7 नोकर्या मिळवा,पाहा कोणत्या ?