चहासोबत रस्क खाल्ल्याने अनेक आजारांचा वाढतो धोका
बरेच लोक चहा पिताना त्यासोबत रस्क खाणे पसंत करतात.
मात्र हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले कॉम्बिनेशन मानले जात नाही.
रस्क गोड बनवण्यासाठी जास्त साखर वापरतात. त्याच्या सेवनाने ब्लड शुगर वाढते.
रस्क खाल्ल्याने हाय बीपी व कोलेस्ट्रॉल वाढू शकते. हृदयासाठी ते चांगले नाही.
चहासोबत रस्क खाल्ल्याने शरीराची इम्युनिटी कमकुवत होते.
चहासोबत नेहमी रस्क खात असाल तर ॲसिडिटी, बद्धकोष्ठता अशा समस्या वाढू शकतात.
अभिनेत्री नुसरत भरुचाचा सिंपल लूक, फोटो पाहून चाहते फिदा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा