तुम्हाला बर्फ चघळण्याची इच्छा होते? मग शरीरात आहे याची कमतरता
21 November 2024
Created By: Swati Vemul
जेव्हा बर्फ चघळण्याची इच्छा होते तेव्हा हे लक्षण शरीरातील लोहाच्या कमतरतेचं सूचक असतं
यामध्ये एखाद्या व्यक्तीला सतत बर्फ खाण्याची, तसंच शून्य किंवा कोणतेही पौष्टिक मूल्य नसलेले पदार्थ चघळण्याची इच्छा होते
ही भावना लोहाची कमतरता किंवा अशक्तपणा असल्याचं लक्षण मानलं जातं
लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा असलेल्या लोकांसाठी बर्फ चघळणे समाधानकारक असू शकतं
परंतु बर्फ चघळल्याने दातांच्या समस्या उद्भवू शकतात
यावर उपाय म्हणून थंड, कुरकुरीत भाज्या, साखरमुक्त डिंक यांसारख्या पर्यायांचा बर्फाऐवजी उपयोग करा
गाजर किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त अशी वनस्पती खाऊ शकता
दुबईतल्या बिझनेसमनशी 15 वर्षांचं अफेअर; प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा