वजन वाढेल किंवा शरीरातील साखरेच्या प्रमाणात वाढ होईल, भीतीने अनेकजण गोड पदार्थ खाणं टाळतात

22 July 2024

Created By: Swati Vemul

साखरेला पर्याय म्हणून गूळ किंवा मध खाण्याचा सल्ला दिला जातो

भूक वाढविण्यापासून ते पचनशक्ती सुधारण्यापर्यंत मधामुळे अनेक शारीरिक लाभ होतात

दुसरीकडे गूळ खाण्याचेही अनेक आरोग्यदायी फायदे

मधात कॅलरीज, साखर आणि कार्बोहायड्रेट्स असतात

इतर पर्यायांच्या तुलनेत मध रक्तातील साखरेच्या पातळीवर खूप कमी परिणाम करतो

गुळामध्ये सुक्रोजचे प्रमाण 70 टक्के असते

गुळामध्ये लोह असल्यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्याची क्षमता आहे

पांढऱ्या साखरेपेक्षा गूळ हा थोडा चांगला पर्याय असला तरीही तो साखरेसारखाच आहे

मॅक्स हेल्थकेअरचे डॉ. मिथल यांची 'इंडियन एक्स्प्रेस'ला माहिती

तुळशीचं पाणी प्यायल्याने तणाव होऊ शकतो दूर