makhana-8

मखाना खाल्ल्याने शरीरातील साखर वाढते का?

1 एप्रिल 2025

Created By:  राकेश ठाकुर

Tv9-Marathi
Makhana2

मखानामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मॅग्निशियम, पोटॅशियम, आयर्न, फॉस्फरस आणि अँटीऑक्सिडेंट असतं. 

Makhana4

मखानात भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वे असतात. त्यामुळे मखाना खाल्ल्याने साखरेची पातळी वाढते की नाही? ते जाणून घेऊयात

Makhana3

मखाना खाल्ल्याने साखरेची पातळी वाढत नाही. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. उलट फायबर आणि प्रथिने साखरेची पातळी नियंत्रित करतात. पण खाण्याचं प्रमाण मर्यादीत असावं. 

मखानात खूप कॅल्शियम असतं. त्यामुळे हाडं मजबूत होतात. स्नायू आणि दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

मखानात फायबरचं प्रमाण अधिक असल्याने पचनसंस्था मजबूत होते. बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनाचा समस्या दूर होतात.

मखानात कॅलरीज कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

मखानामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण बऱ्यापैकी असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. हृदय निरोगी राहते.