रात्रीच्या जेवणात भात खात आहात? मग सावधान, संशोधनात थेट...

27 June 2024

Created By: Shital Munde

भारतामध्ये जेवणात भात खाण्याची सवय अनेकांना आहे

रात्रीच्या जेवणात भात खाल्ल्याने अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थनुसार रात्री भात खाल्याने त्याचा परिणाम वजनावर होतो

भातामध्ये कार्बोहायड्रेट्स खूप असतात, त्यामुळे थेट त्याचा परिणाम हा वजनावर होतो

रात्री भात खाल्ल्याने कफची समस्या देखील निर्माण होते 

रात्री उशिरा भात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते

यामुळे चांगल्या आरोग्यासाठी रात्री भात खाणे टाळाच