अतिप्रमाणात आद्रक खाण्याचे 'हे' आहेत घातक परिणाम
9 February 2024
आद्रक खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते
लोक बऱ्याच वेळा अतिप्रमाणात आद्रकचे सेवन करतात
अतिप्रमाणात आद्रकाचे सेवन केल्याने अनेक आरोग्य समस्या या निर्माण होऊ शकतात
जास्त प्रमाणात आद्रक खाल्याने ब्लड क्लोटिंग होऊ शकते
जास्त प्रमाणात आद्रक खाल्याने लो ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते
जास्त प्रमाणात आद्रक खाल्याने एलर्जिकच्या समस्या होऊ शकतात