तुमच्या याच सवयींमुळे दृष्टी होते कमजोर
सतत मोबाईल-कॉम्प्युटरवर काम केल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो.
पण फक्त हेच कारण नव्हे तर इतर सवयींमुळे दृष्टी कमकुवत होऊ शकते.
योग्य वेळी न झोपणे, पुरेशी झोप न घेणे यामुळेही डोळ्यांच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
पुरेसे पाणी पिणं हे फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर डोळ्यांसाठीही खूप महत्वाचे असते. अन्यथा ड्रायनेस जाणवू शकतो.
डोळ्यांचे चेकअप वेळच्या वेळी करावे, त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
स्मोकिंगचा फक्त फुफ्फुसं आणि हृदयावरच नव्हे तर डोळ्यांवरही विपरीत परिणाम होतो.
उन्हात जाताना गॉगल, सनग्लासेस न लावल्याने हानिकारक किरणे थेट डोळ्यांवर पडतात. त्यामुळेही दृष्टी कमकुवत होऊ शकते.
पोषक तत्वांच्या कमतरतेमुळेही डोळे कमकुवत होऊ शकतात. म्हणून चौरस आहार घ्यावा.
अदिती राव हैदरी हिच्या दिलखेचक अदा..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा