रोज फक्त 15 मिनिट चालल्याने शरीराला होणार हे फायदे?

16th July 2024

Created By: Dinanath Parab

स्मार्ट वॉचमुळे सध्या 10 हजार पावलं ट्रेंडमध्ये आहेत. प्रत्येक माणसाने इतकी पावलं चालण गरजेच नाहीय.

16th July 2024

Created By: Dinanath Parab

काही लोक म्हणतात 15 मिनिट चालण  सुद्धा पुरेस आहे. या दरम्यान किती  चाललं पाहिजे, जाणून घेऊया.

16th July 2024

Created By: Dinanath Parab

15 मिनिटात 2 हजार पावलं किंवा 2 किलोमीटर चाललं पाहिजे.

16th July 2024

Created By: Dinanath Parab

हेल्थलाइन नुसार, सामान्य माणसाला दिवसात तीन वेळा 15 मिनिट  चाललं पाहिजे.

16th July 2024

Created By: Dinanath Parab

यासाठी ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर नंतरची वेळ उत्तम आहे. ह्दयाला फायदा होतो.  सांधे मजबूत होतात.

16th July 2024

Created By: Dinanath Parab

कॅलरी बर्नमुळे अनहेल्दी फॅट कमी होतात. बॉडी फिट वाटते. वजन आणि चालण्याच्या स्पीडवर सुद्धा बरच काही अवलंबून आहे.

16th July 2024

Created By: Dinanath Parab