घोळ मासा खाण्याचे आरोग्यदायी फायदे
घोळ माशातील डीएचए अ आणि ईपीए घटक लहान मुलांच्या आरोग्याला फायदेशीर आहे.
घोळ माशात ओमेगा 3 घटक लहान मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी फायदेशीर आहे.
त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी घोळ मासा फायदेशीर आहे.
घोळ माशातील व्हिटॅमिन, खनिज, प्रोटीन घटक डोळ्यांचं आरोग्य जपायला मदत करते.
मसल्स टोन करण्सासाठी, त्यांना मजबुती देण्यासाठी घोळ मासा फायदेशीर आहे.