अळशी आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर
08 January 2024
Created By : Harish Malusare
अळशीच्या बियांमध्ये
कॉपर, मँगनीज,
ओमेगा-3 अॅसिड असते
कोलेस्ट्रॉलची समस्या असल्यास नियमित
अळशी खा
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त, अळशी
पचनशक्ती वाढवते
महिलांना मासिक
पाळीसाठी लाभदायक
ठरते
रक्तातील इन्शुलिनचे
प्रमाण वाढवण्यास
मदत
त्वचेवरील सुरुकुत्या,
बारीक मुरूम दूर
करण्यास मदत
हेही वाचा
नो मेकअप लूकमध्ये कतरिना कैफ स्पाॅट, अभिनेत्रीला पाहून चाहते हैराण