Hair Loss: केस गळणे थांबवण्यासाठी 'हे' आहेत घरगुती उपाय
आवळा पावडरची पेस्ट केसांना लावल्याने केस गळत नाहीत
मेथीच्या बियांची पेस्ट आणि दही दोन्ही मिक्स करून केसांना लावा
ग्रीन टी हेअर पॅक हा देखील केसांना गळण्यापासून वाचवतो
केसांच्या संपूर्ण लांबीवर ग्रीन-टी हेअर पॅक लावा, कासाभरानंतर केस पाण्याने धुवा
केसगळतीपासून सुटका मिळवण्यासाठी कांद्याचा रस टाळूवर लावा
कढीपत्ता तळून घ्या आणि त्या तेलाने केसांना मसाज करा. त्यानंतर तासाभराने केस शॅम्पूने धुवा
गौतमीला बघण्यासाठी तरुणांनी खाल्ल्या लाठ्या, नेमक अस काय घडलं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा